सातारा शासकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवर विविध १०९ जागा

छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

विविध पदांच्या एकूण १०९ जागा
सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top