पोस्ट ऑफिस निकाल 2024 – GDS भरती निकाल | Post Office GDS Result
पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत 44228 पदांसाठी Branch Post Master (BPM) आणि Assistant Branch Post Master (ABPM) ही पदे भरली जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवार निकालाची प्रतीक्षा करत आहेत.
महत्त्वाची माहिती:
पोस्ट ऑफिस GDS भरती 2024 चा निकाल ऑनलाइन प्रसिद्ध केला जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी अर्जदारांनी नोंदणी क्रमांक व इतर आवश्यक तपशीलासह लॉगिन करणे गरजेचे आहे.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
पोस्ट ऑफिस GDS भरती निकाल 2024
वरील लिंकवर क्लिक करून आपण आपला निकाल सहजपणे तपासू शकता