बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २२ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ०८ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top