आयुध निर्माणी फॅक्ट्री भंडारा यांच्या आस्थापनेवर विविध ८० पदांच्या जागा

आयुध निर्माणी भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८० जागा
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top