शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या आस्थापनेवर २३ पदांच्या जागा

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
कौशल्य विकास अधिकारी, अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत),फायर सेफ्टी ऑफीसर ,रोजंदारी सुरक्षा रक्षक, रोजंदारी तारतंत्री, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी दुरध्वनी चालक सहायक, रोजंदारी ग्रंथालय सहायक, रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर, रोजंदारी कनिष्ठ लेखनिक, रोजंदारी महिला नाईट वॉर्डन, रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डन, रोजंदारी वाहनचालक, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), रोजंदारी प्रयोगशाळा सहायक, रोजंदारी कुली, रोजंदारी शिपाई, रोजंदारी सुतार, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी गवंडी, रोजंदारी अस्थायी आया / शिपाई (पाळणाघरसाठी) पदांच्या जागा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top