भारतीय सर्वोच्च न्यायालय – ज्युनिअर कोर्ट अटेंडंट भरती परीक्षा निकाल SUPREME COURT OF INDIA result 2024
भारतीय सर्वोच्च न्यायालयात ज्युनिअर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाककला) पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत Objective Type लेखी चाचणीत 60% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे 663 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. या उमेदवारांपैकी, 72% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे 393 उमेदवारांना प्रॅक्टिकल ट्रेड स्किल चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. ही मुलाखत आणि कौशल्य चाचणी 14 ऑक्टोबर 2024 पासून नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी आणि पुढील तपशीलांसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
See Result : Click Here